ऊसतोड कामगारांच्या बैठकीचे आयोजन
अहमदपूर:-ऊसतोड मजुरांच्या हक्कासाठी व होनार्या अत्याचारांची वाचा फोडण्यासाठी संघटनची आवश्यकता असते त्या अनूसंगाणे ऊसतोड कामगार संघटनाची बैठकीचे आयोजन दि.02/09/2022 शुक़्रवार ठिक १० वाजता संत सेवालाल महाराज मंदिर वरवंटी तांडा ता.अहमदपूर जि.लातूर येथे आयोजिन केले आहे.
या कार्यक्रमाला प्रमूख मार्गदर्शक मा.अरूण भाऊ चव्हाण (गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष भारत) उपस्थित राहणार आहेत, प्रा.निलाकांत जाधव (गोर सेना मराठवाडा अध्यक्ष),मा.सूनिल आडे (लातूर विभागीय अ.गोर सेना)मा.संतोष राठोड (गोर सेना ता.अध्यक्ष अहमदपूर),मा.अंगद राठोड (ता.अ.ऊसतोड कामगार संघटना अहमदपूर)(संतोष जाधव गोर सेना अहमदपूर)अहमदपूर तालुक्यातील सर्वच ऊसतोड मजूर अदीनची उपस्थिती लाभणार आहे