दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:आज देगलूर येथील मानाच्या सार्वजनिक गणपतींची भव्य अशी मिरवणूक आज देगलूर नगरीमध्ये निघाली या मानाच्या सर्व गणपतींची विधिवत पूजा देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते लोकप्रिय आमदार जितेश भाऊ अंतापुरकर,नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार, उपनगराध्यक्ष मुफ्ती साहेब,शिवसेना तालुकाप्रमुख महेश पाटील,देगलूर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष शंकरराव कंतेवार,माजी नगराध्यक्ष बालाजी रोयलावार,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष जनार्धन बिरादार,तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बालाजी पाटील थडके,नगरसेवक नितेश पाटील,मनोज तोटावार, शैलेश उल्लेवार,व्यंकट कांबळे,सुशीलकुमार देगलूरकर,अजय वानखेडे,काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर, अमित बोनलावार व सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते,व्यापारी बांधव उपस्थित होते या मिरवणुकीला देगलूर शहरातील सर्व गणेश भक्तांनी भरभरून प्रतिसाद देऊन शांततेस गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला