दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर ता.अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या संय ुक्त विद्यमानाने बालविवाह मुक्त अभियानाची कॅण्डल पेटवून सुरुवात करण्यात आली अहमदपूर तालुक्यातील 30 गावामध्ये नियोजन करण्यात आले त्यासाठी परिवर्तन संस्थेचे संस्थाचालक बालाजी शिंदे सर यांचे मार्गदर्शन मिळाले परिवर्तन संस्थेचे कार्यकर्ते अविनाश शिंदे , वैजनाथ मुसळे, ललिता खलसे, मंचक शिंदे, भागवत खलसे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.