दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.. ग्रामपंचायत निवडणूकित प्रचार चांगलंच रंगला खाण्याऱ्या पिणाऱ्या मजा मारली काहीने आधी ओके ओके आज मतदानाच्या दिवशी दिले धोके काहीने घेतले खोके काही खाण्यावरचे बोके सगळ्या पॅनल सोबत फिरला मेळ लागेना उमेदवार कोण गंगाधर कोण शक्तिमान करू लागेल सगळंच गाव डबल रोल पॅनल प्रमुख सुद्धा झाला परीशान म्हणतो मतदान झालं सगळं झाला आता तरी दादा खरं बोल. मतदार म्हणतो तुम्हाला वाटतं आम्ही आहे त कोन्ही नाही तुम्हालाच जमत गोलगोल घुमायला साऱ्या गावावर पोत्रा फिरवयला अन बोलक्या भावल्याचा खेळ करायला भावलाच बनणार होता तात्या विंचू म्हणून बदलावे लागतात रोल रात्रभर हिशोबकरा मतदानाचा काढा एक्झट पोल. शेकून कंटाळलो उरलेली आहे थोडी जाळ विझत आला संपली सरपण काडी. झोपा आता निकालाला जायला उद्या लावा गाडी..