दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड :- कंधार तालुक्यातील मसलगा येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळ जाहीर करण्यात आले असून बालाजी सदाशिव वडजे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून मारोती थोराजी वडजे यांची
उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे .व्यंकट पाटील वडजे
सचिव ,प्रशांत पाटील वडजे
सहसचिव ,प्रमोद पाटील वडजे
कोषाध्यक्ष,नामदेव बोलनवाड
कार्याध्यक्ष ,सदस्य म्हणून
प्रदिप वडजे,अमोल
वडजे,गोपीराज वडजे, ऋषिकेश वडजे, किरण वडजे, मोतीराम वडजे, साईनाथ वडजे,संतोष वडजे,सुरज बोलनवाड, बबलु काचेबोईनवाड, संभाजी वडजे,उमेश वडजे, योगेश नरवाडे,शुभम नरवाडे आदी गावातील सर्व युवा वर्ग उपस्थित होते.या कार्यकारिणी बैठकीस उपस्थित गावाचे सरपंच पंजाबराव पाटील वडजे,केरबा पाटील वडजे, सदाशिव पाटील वडजे,गोपीराज पाटील वडजे, प्रदिप पाटील वडजे, साईनाथ पाटील वडजे,कैलास पाटील वडजे,नागोराव बोलनवाड, भाऊसाहेब पाटील वडजे,प्रभाकर पाटील शिंदे, पद्माकर पाटील शिंदे, गोविंद शिंदे हाणमंत पाटील वडजे,शिवराज पाटील वडजे,प्रमेश्वर पाटील वडजे,श्याम पाटील वडजे, विठ्ठल बोलनवाड यांची उपस्थिती होती.