दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
इंदापूर : वडापुरी येथे भिमसेना तरुण व्यायाम मंडळ वडापुरी यांच्या वतीने दिनांक २० एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी रमजान महिन्याचे औचित्य साधुन मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
या अनोख्या उपक्रमाच्या आयोजनाने वडापुरी येथील मुस्लिम बांधवांनी त्यांचे कौतुक केले. भीमसेना व्यायाम मंडळाच्या या अनोख्या उपक्रमाच्या आयोजनाने वडापुरी येथील मुस्लिम बांधवांनी त्यांचे कौतुक केले.