दैनिक चालु वार्ता परभणी शहर प्रतिनिधि- शेख इसाक.
परभणी (जि प्र) परभणी मतदार संघा चे कार्य सम्राट डाॅ.राहुल पाटील यांनी मतदारसंघात विकासाची गंगा आनुन चौव बाजुने विकास कार्य करीत असल्याने व दूरदृष्टी कोण ठेवून सामाजिक शैक्षणिक राजकीय व मतदारसंघात नागरीकानां कायम स्वरुपी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जिद्द व चिकाटी सातत्याने प्रयत्न करणारे विकास पुरुष यांचा लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र च्या वतिने सलीम इनामदार व मान्यवराच्यां हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे यावेळी आ डाॅ.राहुल पाटील यांनी जागरूक लोकश्रेय मित्र मंडळ महाराष्ट्र ने दखल घेऊन पुरस्काराने सन्मानित केल्पा मुळे चांगल्या कार्या ची दखल घेतल्याने जनते चा रुणी असल्यचे सांगीतले या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती चे नवनिर्वाचित सदस्य अरविंद देशमुख फैजुल्ला पठाण व नोटरी क्लब चे सचिव डाॅ.विवेक नावंदर यांचा ही सत्कार करण्यात आला आहे आ डाॅ.राहुल पाटील यांनी महाविकास अघाडी च्या काळात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीत परभणी शहरा च्या रस्त्यासाठी विकास करण्या करीता 80 कोटी रुपय देण्यात आले होते मात्र सरकार बदलताच रद्द केल्याने न्यायालयात गेल्या ने आत्ता तो विकास पुर्ण होईल असे हे आ डाॅ.राहुल पाटील यांनी सांगीतले या कार्यक्रमात लोकश्रेय मित्र मंडळा चे संस्थापक अध्यक्ष तथा लोकश्रेय न्यूज चे संपादक सलीम इनामदार अखील काजी निवृत्त मुख्याध्यापक सय्यद अन्वर समीउल्ला खान शिक्षक सय्यद मुझफर शे राहिल बाबु फुलपगारे अब्दुल जब्बार बेलदार सय्यद मुजमील यांच्या सह अनेक मान्यवरांची उपस्थितीत होती