दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी .
उत्तर कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे कर्तव्य आणि कार्यक्षम उपसरपंच सन्माननीय सौ .वैशाली राजेंद्र धुमाळ (वहिनी) यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहांत संपन्न. यावेळी उत्तर कोरेगांव तालुक्यांतील राजकीय शैक्षणिक व धार्मिक या विविध क्षेत्रांतून सन्माननीय सौ. वैशाली राजेंद्र धुमाळ यांना समक्ष व सोशल मीडिया वरुन मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यांच्यासह करंजखोप ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी तसेच गावातील माता बहिणी यांच्यासह गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी व समस्त धुमाळ परिवार यांच्यासह रणदुल्लाबाद सोनके , नांदवळ , सोळशी पिंपोडे बुद्रुक या सर्व भागातील ग्रामस्थांनी वतीने सन्माननीय सौ. वैशाली राजेंद्र धुमाळ यांना अभिष्टचिंतन सोहळ्या निमिंत्त शुभेच्छा व्यक्त केल्या. यांच्यासह दैनिक चालु वार्ता सातारा जिल्ह्यांचे कर्तव्यदक्ष प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी त्यांच्या निवासस्थानी सदिंच्छ भेट घेत सौ. वैशाली धुमाळ यांना वाढदिवसानिमिंत्त शुभेच्छा दिल्या. यावेळी करंजखोप गावचे उपसरपंच सौ. वैशाली धुमाळ यांनी सर्वांचे आभार मानले.