दैनिक चालु वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी- माणिक सूर्यवंशी.
श्री कदम सूर्यकांत विठ्ठलराव सहशिक्षक जि प प्रा शाळा तडखेल हे दिनांक 31 जुलै 2022 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल आज दिनांक 3 ऑगस्ट 2022 रोजी सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील शिवकुमार पाटील तर प्रमुख पाहुणे आदरनीय शितलताई रावसाहेब अंतापुरकर (मातोश्री आमदार जितेशजी अंतापुरकर माननीय श्री आर बी जाधवर साहेब ग.शि.अ.पं स देगलूर माननीय श्री व्ही एन वडजे साहेब शिक्षण विस्तार अधिकारी मुखेड माननीय श्री एम के मणियार साहेब शिक्षण विस्तार अधिकारी देगलूर .माननीय श्री पी आर टोके साहेब केंद्रीय मु.अ तथा केंद्रप्रमुख केंद्र वन्नाळी माननीय श्री बसवराज पाटील मा. जिल्हा परिषद स्वि. सदस्य नांदेड माननीय श्री भीमराव दिंडे सरपंच प्रतिनिधी तडखेल माननीय श्री पिराजी आक्केमोड मा.सभापती पंचायत समिती देगलुर माननीय श्री संजय शिंगाडे माजी सभापती पंचायत समिती देगलूर माननीय श्री संग्राम भोगे माजी सरपंच तडखेल माननीय श्री राजेश्वर डुकरे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तडखेल माननीय श्री सय्यद अहमद पटेल सामाजिक कार्यकर्ते तडखेल तसेच अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यअध्यक्ष देवीदासराव बस्वदे सर. अखिलचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील सरचिटणीस प्रल्हाद राठोड कार्याध्यक्ष थडके सर तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चोंडे परिषदेचे जिल्हाध्यक्ष डी एम पांडागळे व इतर उपस्थित होते केंद्रातील सर्व शिक्षक व तसेच तडखेल ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.टोम्पे मॅडम यांनी केले तर आभार अकेमोड सरांनी मानले