दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असुदे अशी प्रार्थना मंमादेवी कडे केली आहे शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांच्या वतिने मंमादेवी मंदिरात आज दि 9 फेब्रुवारी रोजी बाळासाहेबाची शिवसेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अभिमन्यू खोतकर याच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी बाळासाहेबाचा शिवसेनेचे सपर्कप्रमुख पडित भुतेकर ,जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे ,शहरप्रमुख विष्णु पाचफुले युवा सेनेचे शैलेश घुमारे ,गणेश मोहिते , शुभम टेकाळे आदिची प्रमुख उपस्थित होती यावेळी शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांनी बोलताना सागितले रात्रंदिवस महाराष्ट्राच्या विकासाचासाठी झटणारे व गरीब , शेतकरी ,कष्टकरी ,कामगार यांच्या साठी दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला यांचा अभिमान असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी ओळख आहे अजुन 25 वर्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहणार असल्याचे प्रतिपादन शहरप्रमुख विष्णु पाचफुले यांनी केले यावेळी दिपक वैद्य ,सुशिल भावसार ,किरण सिरसाठ ,निल्सन काबळे योगेश कदम ,योगेश रत्नपाखे ,सागर पाटील , भूषण बनकर ,संतोष चौधरी ,राजु माधोवाले ,निखिल पगारे , किशोर शिंदे ,रामकिसन काळंदे ,मंगेश कापसे ,रमेश खैरे ,सोनु सावळे ,गणेश साबळे ,आंनद गोळगे ,आमरिश सुपाकर, संतोष परळकर ,गणेश राऊत ,सुरेश घोडे प्रकाश घोडे ,आकित काळे ,विजय हजारे पाडुसेठ खरे ,काताराव राजनकर ,नजिर शेख आडुभाई,चंद्रसेन निर्माळ, चंत्रभुज शेजुळ ,राम भुतेकर ,शकर मोहिते ,बडे खान तारे शेख, इंशाद आब्दुल ,मोही अक्कु भाई ,आदित्य खडागळे राज रत्नपाखे,भोला काबळे ,मनोज धानोरे ,राजु जाधव ,राम खाडेभारड ,संतोष बोबडे यांच्या सह शेकडो शिवसैनिकांची उपस्थित होती
शासकीय रुग्णालयात रुग्णाला फळ वाटप
गांधी चमण येथुन शासकीय स्त्री रुग्णालयात शहर प्रमुख विष्णु पाचफुले याच्या वतिने रुग्णला फळ वाटप करन्यात आले युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अभिमन्यू खोतकर याच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले