दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
विज्ञान भवन नवी दिल्ली येथे 13-14 मार्च 2023 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र परिषदेमध्ये भारतीय छात्र संसदचे युवा छात्र संसद आणि आंतररा्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधी करणारे मयूर मोरे हे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत या आधी मयूर मोरे यांनी भारतीय आणि राष्ट्रीय छात्र संसेदेमधे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहेत तसेच इंडोनेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच सौदी अरेबिया येथे झालेल्या Y 20 virtual summit येथे भारताचे प्रतिनिधित्व केले आहे तसेच न्यूयॉर्क अमेरिका येथे होणाऱ्या २० २१ मार्च २०२३ रोजी United nation global future forume ya आंतररष्ट्रीय परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे
ही परिषद भारत सरकारच्या युवा आणि खेल मंत्रालय तसेच शहर विकास मंत्रालय तसेच G20,Youth20 यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे परिषदेमध्ये संपूर्ण भारतातून जगभरातून निवडक विद्यार्थी सहभागी होणार आहेतय मध्ये विविध विषयावर चर्चा होणार आहे जसे की सामायिक भविष्य: मध्ये तरुण
लोकशाही आणि शासन, पाणी सुरक्षा सुनिश्चित करणे आणि
पर्यावरणाच्या दृष्टीने जबाबदार
वागणूक , शहरी प्रशासन नियोजन फ्रेमवर्क , उद्योग 4.0,
नवोन्मेष आणि २१व्या शतकातील कौशल्ये
डिजिटल उत्प्रेरक
शहरी भविष्य , ‘स्थानिक’चा फायदा घेत
क्षमता आणि ओळख या विषयावर दोन दिवसीय युवा चर्चा विज्ञान भवन दिल्ली येथे पार पडणार आहे या परिषदेमध्ये महाराष्ट्रातून मयूर मोरे प्रतिनिधित्व करणार आहे