दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी-माधव गोटमवाड
नांदेड: आध्यात्मिक जागृतीच्या माध्यमातून विश्वामध्ये सत्य, प्रेम, शांती, मानवता व विश्वबंधुत्वाचे वातावरण निर्माण करण्याचा सातत्याने प्रयास करत असलेल्या संत निरंकारी मिशनच्या आध्यात्मिक प्रमुख परमपूज्य निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज महाराष्ट्राच्या आध्यात्मिक कल्याण यात्रेवर येत असून त्यानिमित्ताने त्यांचे नांदेड नगरीमध्ये आगमन गुरुवार 5 मे २०२२ रोजी सायं. 5 ते रात्री ९ या वेळात कृषी उत्पन्न बाजार समिती नवा मोंढा नांदेड येथे
विशाल निरंकारी सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदेड मध्ये 05 मे रोजी विशाल निरंकारी सत्संग समारोह
करतील ज्यायोगे प्रभुप्रेमी जिज्ञासू आणि जनसामान्य नागरिक लाभान्वित होतील. या कार्यक्रमात नांदेड व आजूबाजूच्या भागातूनही संत निरंकारी मिशन एक एक निरंकारी भक्तगण उपस्थित राहणार असून ज्यायोगे विशुद्ध आध्यात्मिक विचारधारा आहे अनेकतेत एकतेचे चित्र दृष्टीगोचर होईल.कविता इत्यादी माध्यमातून सत्याचा संदेश प्रसारित महाराष्ट्राच्या धरतीवर होत आहे.
Related Stories
6 days ago