दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी -गोविंद पवार
मथुराबाई माधवराव केंद्रे यांचे आज दि. 28 रोजी सायंकाळी 4 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्या 91 वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर दि.29 रोजी रविवारी सकाळी 10 वाजता लोहा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पच्छात तीन मुली,दोन मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नागोराव केंद्रे व धोंडिबा केंद्रे यांच्या त्या आई होत.