दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
पांगरी येथील वारकरी संप्रदायाचे निस्सीम भक्त ज्यांनी अखंड हरीनाम सप्ताहसह आषाढी – कार्तिकी पायी दिंडी सोहळ्यात अनेक वेळेस पायी दिंडीतील वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था करत गावातही अखंड हरीनाम सप्ताहात विण्याची पारा घेऊन आपला देह वारकरी सांप्रदायात सतत झिजवीला असे पांगरीचे प्रतिष्ठित नागरिक कै श्रीरंग राजाराम पा बुद्रुक यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले असुन त्यांच्यावर पांगरी येथे रविवारी 4:00 वा स्वताच्या शेतीमध्ये त्यांच्या मृतदेहावर अग्नी देण्यात आला.
कै श्रीरंग राजाराम पा बुद्रुक यांच्या पाश्चात्य पत्नी , दोन मुले , सुना , नातवंडे , व तीन मुली असा मोठा परिवार आहे.