दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: दिनांक २०मार्च 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देगलूर च्या वतीने देगलूर तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देगलूर तालुकाध्यक्ष मन्मथ सुर्यकांत परबते यांच्या मार्गदर्शनाखाली आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले
गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यात यावी पंचनामे जर दहा दिवसात झाले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना देगलूर च्या वतीने धरणे आंदोलन देण्यात येईल असे तालुकाध्यक्ष मन्मथ परबते यांनी सांगितले. त्यावेळी
गजानन बरसमवार (जिल्हा उपाध्यक्ष नांदेड )
मन्मथ परबते तालुकाध्यक्ष देगलूर
चंदू अकमवार शहरअध्यक्ष देगलूर
विजय देशमुख तालुका संघटक देगलूर
रमाकांत बेंमबरेकर देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष
चांदभाई देगावकर शहर संघटक देगलूर
आनंद कामशेट्टी
नागेश पलपवार
विठ्ठल कोळगीरे
अभय कंदेवाड
योगेश फुलारी
सुनील हाळणे हाणेगाव
महादेव नागपुरे
बाबू चप्पलवार
बजरंग चप्पलवार
देवा पदीलवार
आकाश पदीलवार आधी कार्यकर्ते उपस्थित होते