दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर :- येथील श्रमिक पत्रकार संघ येथे जिल्हा बैठक म्हनुन चंद्रपूर स्थानीक संपादक प्रवीण बतकी यांनी जिल्ह्य़ातील दै.महासागर, युवाराष्ट्र दर्शन व नागपूर पोष्ट या जिल्ह्य़ातील सर्व प्रतिनिधींना आवाहन करण्यात आले.
तसेच या बैठकीत मुख्याधिकारी (Ceo) श्री.लाल, चांडक व इतर वरिष्ठ जिल्हा प्रतिनिधी मंचावर उपस्थित होते.
लाल साहेबांनी सर्व प्रतिनिधींना मार्गदर्शक केले,व सर्व प्रतिनिधीनी आपआपले समस्या व परिसरातील घडामोडी बरेच चर्चात्मक बैठक पार पडली.
पत्रकार ही अशी व्यक्ती आहे जी चालू घडामोडी, लोक आणि समस्या इत्यादींची माहिती गोळा करते आणि विविध माध्यमांच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचवते. या व्यवसायाला किंवा कामाला पत्रकारिता म्हणतात. वार्ताहर हा एक प्रकारचा पत्रकार असतो. स्तंभलेखकही पत्रकार आहेत.
जिल्हा दै.महासागरचे स्थानीक संपादक प्रवीण बतकी यांनी सर्व प्रतिनिधीचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.
सर्व प्रतिनिधींसाठी भोजन ची व्यवस्था करण्यात आली होती,सर्व प्रतिनिधींनी भोजनाचा लाभ घेण्यात आला.
यावेळी श्रमिक पत्रकार संघ कार्यालयात बैठक समारंभ पार पडली. सर्व दै.महासागर, युवाराष्ट्र व नागपूर पोष्ट चे प्रतिनिधी उपस्थित होते.