दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भुम :-तालुक्यातील पाथ्रुड येथे बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत कैलास सत्यार्थी चिल्ड्रेन्स फाउंडेशन ,युवा ग्राम विकास मंडळ केज व यांच्या संयुक्त मविद्यमाने बालविवाह निर्मूलन,बालमजुरी,बाल लैंगिक अत्याचार याविषयी सविस्तर मार्गदर्शन दतात्रय काळे,सौ रेषमा अडसुळ यांनी केले. यावेळी उपस्थित अंगणवाडी सेविका, अशाताई कार्यकर्ते तसेच सामाजिक कार्यकर्त्या ,ग्रामविकास अधिकारी उपस्थित होत्या.