दैनिक चालू वार्ता माळाकोळी प्रतिनिधी-तानाजी मारकवाड
निसर्ग सेवा गट पानभोसी तालुका कंधार
च्या सौजन्याने
चालु असलेली दररोज एक रोप लागवड चळवळ आता हळूहळू लोकसहभाग व प्रचंड प्रतिसाद निसर्ग प्रेमींचा निसर्ग सेवेतुन दिसुन येते आहे,
तसेच
आज एक वर्ष ,पाच महिने दहा दिवस (526 दिवस) अर्थात
आज दि 10/06/2023 रोजी
रोज एक रोप लागवड चळवळीच्या निमित्ताने
आजचे जन्मदिनाचे भाग्यवान असणारे
मान्यवर, सामजिक सेवक, निसर्ग प्रेमी, पर्यावरण रक्षक, वृक्ष लागवड कृत्ये व संगोपन तारणहारक,धार्मिक, इत्यादी क्षेत्रासह ग्रह खात्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी महोदय,
मा.गुरुनाथ व्यंकटराव कारामुंगे साहेब पोलीस अंमलदार पोलीस स्टेशन कंधार नांदेड
व
महोदया सौ.स्वाती शिवराज नाईकवाडे}
यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने
आज श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर माळ पानभोसी येथे, निसर्ग सेवा गट पानभोसीच्या वतीने
अतिशय सुंदर औषधी उपयोगी , फळ व फुल वर्गीय अतिशय सुंदर निसर्गाच्या सौंदर्यात भर घालनाऱ्या ” जांभूळ” या सुंदर प्रजातीच्या दोन रोपाची लागवड केली.
यावेळी उपस्थित महोदय / महोदया
मा.बसवेश्वरआप्पा शिवाआप्पा स्वामी महाराज
महोदया सौ. शोभाबाई तानाजीराव भोसीकर
{ मा.शिवशंकर तानाजीराव भोसीकर साहेब,खादी ग्रामोउद्योग व्यवस्थापक नांदेड
महोदया सौ.शिलाताई शिवशंकर भोसीकर}
महोदया उषाताई गायकवाड देगाव
मा. शिवराज श्रीराम नाईकवाडे गुरूजी जि. प. गडचिरोली
मा. एकनाथ लक्ष्मणराव घोडके
मा.शिवप्रसाद शिवशंकर भोसीकर
महोदया सौ. अरुणाताई माणिकराव भोसीकर
महोदया सौ. नागिनताई लंगडे अर्धापुर
महोदया सौ.ज्योतीताई वांगकर वाघी*भारतीय डाक विभाग सातारा
महोदया सौ.स्वातीताई सोनटक्के
भारतीय डाक विभाग सातारा
कु.श्रद्धा शिवराज नाईकवाडे
चि.वेदांत
चि.जयेश
चि.कैवल्य
चि.आदिश्री
आदी निसर्ग प्रेमी,पर्यटक, स्नेही ,मान्यवर तसेच
निसर्ग सेवक
मा.बळवंत दत्तात्रय भोसीकर सर
मा. मोतीराम एकनाथ भोसीकर
मा. संग्राम संभाजीराव नरंगले गुरुजी
मा.मनोहर रंगराव नाईकवाडे गुरुजी
मा. बसवेश्वर काशिनाथराव नाईकवाडे
मा.कैलास लक्ष्मणराव घोडके
मा. मलिकार्जूनआप्पा ईश्वरराव नाईकवाडे, सावकार
आदी निसर्ग प्रेमी, निसर्ग सेवक पर्यावरण रक्षक यांनी यापूर्वी विविध मान्यवरांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने व विविध कार्यक्रमाच्या निमित्त चालु असलेली रोज एक रोप लागवड चळवळीतील केलेल्या रोपांना पाणी दिले गेले निसर्ग सेवा गटास रोपे लावु लागण्याचे कार्य केले गेले, निसर्ग सेवा करण्याची संधी स्विकारली त्यांचे व सर्व निसर्ग प्रेमी व निसर्ग सेवकांचे मनस्वी निसर्ग सेवा गट पानभोसी खुप-खुप आभारी आहे! आपले सर्वांचे धन्यवाद!