दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- बद्रीनारायण घूगे
पिंपरी चिंचवड जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळा पंढरपूरला निघालेल्या पालखी वर हेलिकॉप्टर मधून संत तुकाराम महाराज संस्था चे अध्यक्ष पुषोउ्तम महाराज मोरे व बालेवाडी येथील विठ्ठल रुखमाई मंदिर अध्यक्ष संजय बारकालवडै यांनी हा हेलिकॉप्टर मधून संपूर्ण पुणे शहर तून दिंड्या वर संत ज्ञानेश्वर महाराज मनत होते .
विमानाची दाटी ।।पुष्पा वूक्ष चऱ्याशी।।सिद्ध बेट मेळा।।
या हेलिकॉप्टर फेरी नियोजन बालेवाडी विठ्ठल रुखमाई मंदिर अध्यक्ष संजय महाराज यांनी केले
सर्व पुण्यातील पालखी सोहळ्याचे फुलांच्यापुष्प वटी करण्यात आला आहे