
दैनिक चालु वार्ता, वृत्तसेवा
1)वानखेडे क्रिकेट स्टेडियम कोठे आहे?
उत्तर :मुंबई
2)जवाहरलाल नेहरू क्रिकेट स्टेडियम कोठे आहे?
उत्तर :पुणे
3) विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम कोठे आहे?
उत्तर: नागपूर
4)पी.सी.एम.सी हाॅकी स्टेडियम कोठे आहे?
उत्तर :पिंपरी चिंचवड
5)बी. पी. टी फुटबॉल ग्राउंड कोठे आहे?
उत्तर :मुंबई
6) महिंद्रा असोसिएशन स्टेडियम कोठे आहे?
उत्तर :नवी मुंबई
7)गेटवे ऑफ इंडिया कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर :मुंबई
8) एलिफंटा लेणी कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर: घारापुरी
9)शनिवारवाडा कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर: पुणे
10)छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : मुंबई
11)रायगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर :रायगड
12)पन्हाळा किल्ल्या कोणत्या जिल्ह्यात येतो?
उत्तर :कोल्हापूर
13) भूगोल दिन केव्हा साजरा करतात?
उत्तर:14 जानेवारी
14) कामगार दिन कधी साजरा करतात ?
उत्तर: 1 मे
15) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर :कन्याकुमारी
16) पोंगल कोणत्या घटक राज्याचा प्रमुख सण आहे?
उत्तर :तामिळनाडू
17) मासे कशाच्या साह्याने श्वास घेतात ?
उत्तर :कल्ले
18)भारतात नोटबंदी केव्हा पासून झाली ?
उत्तर: 8 नोव्हेंबर 2016
19)भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर :’भारतरत्न ‘
20) वर्षातून किती वेळा रक्तदान करता येते?
उत्तर : 4 वेळा
लेखन व संकलन
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपतराव अध्यक्ष: विठूमाऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि. नांदेड