1 कोणत्या राज्यात जगातील सर्वात उंच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात आले
उत्तर हिमाचल प्रदेश
2 100% घरामध्ये एलपीजी कनेक्शन देणारे भारतातील पहिले राज्य कोणते
उत्तर हिमाचल प्रदेश
3 पीएम मोदी ने कॅन्सर केअर सेंटर चे उद्घाटन अलीकडेच कोणत्या राज्यात केले
उत्तर आसाम
4 दरवर्षी कोणत्या दिवशी कोळसा कामगार खान दिन म्हणून साजरा केला जातो
उत्तर 4 मे
5 लोकायुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करते
उत्तर राज्यपाल
6 संयुक्त राष्ट्र द्वारे 2014 ते 2024 हे दशक काय म्हणून साजरे करण्यात येणार आहे उत्तर शाश्वत ऊर्जा दशक
7 अग्निशामक साधनांमध्ये कोणता वायू वापरतात
उत्तर कार्बन-डाय-ऑक्साईड
8 घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता
उत्तर किंग कोब्रा
9 जिल्हा निधीतून पैसे काढणे आणि वाटप करणे हे काम कोणाच्या अधिपत्याखाली येते उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी
10 दुधवा नेशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे
उत्तर उत्तर प्रदेश
11 नासा ची स्थापना कोणत्या वर्षी झाली
उत्तर 1958
12 खालीलपैकी कोणते ठिकाण तांब्याच्या उत्पादनाशी निगडित आहे
उत्तर माजलखंड मध्यप्रदेश
13 इंधनामध्ये किती टक्के इथेनॉलचे प्रमाण असते
उत्तर 20%
14 समवर्ती सूची मध्ये एकूण किती विषयाचा समावेश आहे उत्तर :-52
15 गोपाळ हरी देशमुख यांनी लोकहितवादी या टोपणनावाने कोणत्या साप्ताहिकातून लेखन केले
उत्तर प्रभाकर
16 गांधीजी चे वर्णन एका माणसाचे सैनिक असे कोणी केले उत्तर
लॉर्ड माऊंटबॅटन
17 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात बिल्ले जमात आढळते उत्तर धुळे
18 भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो
उत्तर डॉक्टर झाकीर हुसेन
19 हिंदुकुश पर्वतरांग ही खालीलपैकी कोणत्या देशात आहे
उत्तर अफगाणिस्थान
20 खालीलपैकी कोणते इंधन हे सर्वाधिक स्वच्छ इंधन म्हणून वापरले जाते
उत्तर हायड्रोजन
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस