दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
बोथीचे तंटामुक्त अध्यक्ष तथा दैनिक चालु वार्ता चाकुर चे पञकार नवनाथजी डिगोळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव वाघ,युवा नेते सुमितभैया वाघ यांच्या वतीने शाल हार फेटा बांधून राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकारामजी जाधव यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौदागर पाटील, पत्रकार संग्राम वाघमारे देवेश्वर कोईलवाड परमेश्वर ईटकरे रवी सर शेवाळे पंकज डिगोळे करन महात्मे व मिञ परिवार उपस्थित होते