दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि : जब्बार मुलाणी
===================
भिगवण : (मदनवाडी ) मा.सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मदनवाडी गावांमध्ये खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद शाळा सकुंडेवस्ती,जिल्हा परिषद शाळा मदनवाडी,जिल्हा परिषद शाळा देवकातेवस्ती,जिल्हा परिषद शाळा वीरवाडी 1,जिल्हा परिषदशाळा वीरवाडी2 ,जिल्हा परिषद शाळा बंडगर वस्ती या ठिकाणी 290 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले
यावेळी उपस्थित रंगनाथतात्या देवकाते, मारुती अण्णा वनवे,संपततात्या बंडगर ,तेजस देवकाते,सोमनाथ गुरगुळे
,सतीश सकुंडे,सुखदेव सकुंडे,रणजीत निकम,अरविंद देवकते ,शिवाजी देवकाते,विश्वास देवकाते,लालासो कुंभार
निलेश गायकवाड (पत्रकार ),नागनाथ ढवळे सर,भाऊसो सकुंडे सर उपस्थित होते.