दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
श्री सार्वजनीक गणेश मंडळ वन्नाळी ता.देगलुर जि.नांदेड येथिल सर्व युवकांना देगलुर येथिल श्री कृष्ण यादव गणेश मित्र मंडळ गोकुळ नगर देगलूर भव्य रक्तदान शिबीर आयोजित कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हि माहिती देतेवेळेस देगलुर नगरिचे मा.उपनगराध्यक्ष श्री अविनाश दादा निलमवार साहेब,मा.नगरसेवक श्री सुनिल मामा येशमवार,मा.सभापती पिराजी मामा अक्केमोड,मा.पं.स.सदस्य श्री उत्तम मामा बरसमवार,श्री नाना मोरे व गावातील जेष्ठ व्यक्ती व युवक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.