दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
झगडेवाडी येथील ताराबाई भगवान राजगुरू यांचे ३ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ७:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ७५ वर्ष होते त्यांच्या पश्चात पती, एक भाऊ, एक बहिणी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे. झगडेवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तानाजी राजगुरू आणि प्रगतशील बागायतदार शिवाजी राजगुरू यांच्या मातोश्री होत्या.