दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भूम :-शहरात भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तालुका काँग्रेस कमिटी, विधानसभा युवक काँग्रेस परंडा यांच्या वतीने साजरी करण्यात आली.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विलास शाळू, विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष मोईज सय्यद, दत्ता काळे, मुशरफ सय्यद, अशोक वहील ,रोहित सोनवणे, किरण पाटील, दगडू वरळे, मच्छिंद्र वराळे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.