दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
साम्राज्य ग्रुप च्या वतीने वैद्यकीय अधिकारी साहेब प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. आहे जर सोयी सुविधा उपलबध नाही झाले तर पंधरा दिवसाच्या आत साम्राज्य ग्रुप च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा व निवेदन साम्राज्य ग्रुपच्या वतीने देण्यातत आलेले आहे उपस्थित सर्व साम्राज्य ग्रुपचे सदस्य उपस्थित होते आपला विश्वासु. कृष्णा यन्नलवार साम्राज्य ग्रुप संस्थापक अध्यक्ष. मा. अंकुश मेडकर. साम्राज्य ग्रुप संस्थापक उपाध्यक्ष मा. अभी भाऊ खानापूरकर साम्राज्य ग्रुप संस्थापक सचिव मा. कपिल यन्नलवार संस्थापक सहसचिव साम्राज्य ग्रुप मा. नागेश पलपवार साम्राज्य ग्रुप संस्थापक कोषाध्यक्ष मा. अशोक गायकवाड साम्राज्य ग्रुप संस्थापक सह कोषाध्यक्ष मा. शिवाजी हनुमंतकर साम्राज्य ग्रुप संस्थापक कार्याध्यक्ष. मा. संजय बोंडावार साम्राज्य ग्रुप संस्थापक सहकार्य अध्यक्ष
साम्राज्य ग्रुप देगलूर तालुका