दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
हिंदकेसरी गणपतराव आंधळकर हायस्कूल, आंधळी.ता.पलूस.जि.सांगली येथे ——
भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न,शास्त्रज्ञ
डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांची जयंती
साजरी करण्यात आली.
यावेळी “वाचन प्रेरणा दिन”, “जागतिक हात धुवा दिन”
व “वृत्तपत्र विक्रेता दिन ” साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कवी, लेखक व प्रसिद्ध गझलकार सिराज शिकलगार हे होते.
सदर कार्यक्रमास नाथदेव विकास सोसायटीचे
माजी चेअरमन श्री.धोंडीराम सिताराम माने, मुख्याध्यापक श्री.जयवंत मोहिते सर, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर सेवक वर्ग व
विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.