दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
शिवसेनेचे देगलुर शहर प्रमुख बहुजनांचे युवा नेते मा. बालाजी दादा मैलागिरे यांचा वाढदिवस साम्राज्य ग्रुप शाखा खानापुर च्या वतीने साजरा करण्यात आला उपस्थित साम्राज्य ग्रुप संस्थापक अध्यक्ष मा. कृष्णा यन्नलवार मा., सुधाकर उल्लेवार मा अंकुश मेडकर मा., अभि भाऊ खानापुरकर., मा. कपिल यन्नलवार मा. अशोक गायकवाड मा. माधव दारशेवाड. मा. संजय बोंडावार. मा. बसवराज पाटील. नागेश लोहबंदे. नागेश यन्नलवार, बंटी वाघमारे, नयन कांबळे, पवण हाणमंतकर ,हाणमंत हाराळे, सर्व साम्राज्य ग्रुप चे कार्यकर्ते उपस्थित होते