दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नांदेड
शिवसेना उपनेत्या आणि शिव, शाहू,फुले आंबेडकर यांचे विचार आपल्या वाणीतून देशभरात मांडणाऱ्या सुषमा अंधारे ह्या नांदेड दौऱ्यावर असताना त्यांचा सत्कार सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या युवती शितल भवरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला यावेळी सुषमा अंधारे यांनी सर्वांचे आभार मानले व उपस्थितांना मार्गदर्शन केले…