दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर
:मा.खा. राहुल गांधी यांची भारतजोडी पदयात्रा संबंधाने आज दिनांक 02.11.2022 रोजी 13.00 ते 15.00 वा पावता उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, देगलूर या ठिकाणी महाराष्ट्र, तेलंगना, कर्नाटका या राज्यातील पोलीस प्रशासनाची बॉर्ड मिटिंग चे आयोजन करण्यात आले सदर मिटिंग करीता 1. नांदेड जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री श्रीकृष्ण कोकाटे साहब, 2. हिंगोली जिल्हा पोलीस अधिक्षक मा. श्री जी. श्रीधर साहेब. 3. नांदेड जिल्हा अपर पोलीस अधिक्षक मा.श्री निलेश मोरे साहेब 4. उपविभागीय पोलीस अधिकारी देगलुर सा. श्री सचिन सांगळे साहेब, 5.ASP मा.श्री अच्चीत चांडक साहेब 6.ASP चाकूर जि.लातूर मा.श्री निकालन कदम 7. ASP भोकर जि.नांदेड श्रीमती शफाकत आमाना 8. स्वा.गु.शा नांदेड चे पोलीस निरिक्षक मा.श्री व्दारकादास चिखलीकर 9. मा. सोहन माछरे पोलीस निरिक्षक पोस्टे देगलूर,
त्यावेळी तेलंगना राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी
1. पोलीस अधिक्षक कामारेडी मा. श्री बी. श्रीनिवास रेड्डी 2.ACP आरमोर चार्च बोधन मा.आर प्रभाकरराव
3.SDPO भांसवाड जि. कामारेही मा. श्री जगन्नाथ रेड्डी
4. पो. नि. सुधाळ जि. निर्मल मा. श्री के. विनोद रेड्डी
5.CP बिचकुंदा मा. कृष्णा
16.CP बोधन मा. श्रीनिवास राज. 7. PSI कोटगीर मा. श्री जे. महिंद्र रेड्डी.
8. psi मदनूर मा. श्री शिवकुमारकर्नाटका राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी
I.ASP भालकी जि.बिदर मा. श्री प्रतुक शंकर
इत्यादी वरिष्ठ पोलीस अधिकारी हजर होते सदर बैठकीत आगामी भारत जोडो पदयात्रा संबंधाने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले सदर मिटिंग चे सुत्रसंचलन मा. श्री सचिन सांगळे साहेब sdpo देगलूर यांनी केले.