दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर: महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना कायद्याची धमक दाखवून शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे स्नेही मित्र बंधू गणेशजी नीळ यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले
लातूर जिल्हा मेस्टा परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी मेस्टा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेशजी बिरादार, जिल्हा कार्याध्यक्ष विनोदकुमार धुमाळ, सचिव दत्तात्रय जाधव, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत कुलकर्णी, लोहारा येथील शहाजी जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते
अशाच छाव्यांची मेस्टा संघटनेस गरज आहे. म्हणूनच प्रत्येक जिल्ह्यातून असा छावा निर्माण झाला पाहिजे
गणेश नीळच्या बुलंद आवाजाने शिक्षण क्षेत्राला हादरुन सोडले आहे