दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करून बैठकीस सुरुवात करण्यात आली.
बैठकीस अविनाश खापे (युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) जिल्हा प्रमुख गोपाळ माने, युवा सेना जिल्हा प्रमुख कुलदीप सुर्यवंशी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख कल्याण भोसले उपजिल्हाप्रमुख गणेश पांचाळ, उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, तालुका प्रमुख गोपीनाथ जायभाये, शहर प्रमुख लक्ष्मन अलगुले,महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख रोकडे ताई सुनील देशमुख प्रविण डांगे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
या बैठकीचे नियोजन नूतन युवासेना तालुका प्रमुख संगम पाटील यांनी केले होते त्यांना सौरभ कुलकर्णी, अक्षय तेलंगे सोनू कच्छवे,विकास हंगरगे,राजू गायकवाड, नागेश वरवटे,अक्षय कदम, हेमंत शिंदे, वैभव नवटक्के, गोविंद जाधव,सूरज गुंडीले,ओम हाडुळे,राम कदम, राम पाटील, कृष्ण शेळके,आकाश काडवादे, आनंद लामतुरे, अजिंक्य बनसोडे,आदित्य ससाणे,शशिकांत गायकवाड,