दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
राष्ट्रीय योगमुडो असोसिएशन तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धेचे आयोजन श्री गुरुगोबिंदशिंघजी स्टेडियम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय इंडोर हॉल येते पार पडले आहे स्पर्धेचे उदघाट्न शिव छत्रपती पुरस्कृत श्री जनार्धन गोपील यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय योगमुडो संघटनेचे अध्यक्ष रोहित नारकर व मास्टर सहेराज स्पर्धा टेक्निकल डायरेक्टर माजी तालुका क्रीडा अधिकारी गुरुदीपसिह सिधु स्पर्धा आयोजक बाबुरावजी खंदारे आंध्र प्रदेशचे सचिव दादा बादशहा आधी उपस्थित होते ह्या राष्ट्रीय स्पर्धा मार्शल आर्ट मध्ये थेट पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथून योगमुडो असोसिएशन ऑफ pcmc पुणे येथून K. S. Warriors Academy च्या एकूण 12 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यामध्ये
समीक्षा ठाकरे
अपेक्षा चौधरी
रितिका घनवट
अनुष्का सिंग
वैधही मोहिते ह्या सर्व विद्यार्थीनी गोल्ड मेडिलिस्ट आहेत त्या विध्यार्थी संपूर्ण महाराष्ट्र भर आयोजित केलेल्या स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन चांगल्या प्रकारे कामगिरी बजावून इतर विध्यार्थ्यां समोर आदर्श ठेवता मुलींनी त्याचे काम पाहून आणी काळाची गरज ओळखून कराटे क्षेत्रात सहभाग घेऊन पारंगत व्हावे असे काम ह्या मुली करत आहेत आज मुलींवर होणारे बलात्कार पहिले तर अनेक घटना आपण ऐकत असतो पण जर मुली कराटे सारख्या क्षेत्रात परंगत असल्या तर सावरक्षणासाठी कोणाच्याही त्यांना आधाराची गरज भासणार नाही ह्या मुलींनी खूप मेहनत करून हे कौशल्य प्राप्त केले व पुण्यामधून नांदेड ह्या ठिकाणी येऊन उत्तम कामगिरी करून K. S. Warriors Academy चे नाव लौकिक केले आहे त्यांच्या ह्या कामगिरी मुळे तरुणीसाठी हा खूप मोलाचा संदेश ठरवू शकतो प्रत्येक मुलीने त्यांचा आदर्श घ्यावा व कराटे शिकून घेऊन आपणही कराटे क्षेत्रात प्रविण्या मिळवावे आजच्या पिढी साठी कराटे शिकणे हे मुलींसाठी गरजेचे झाले आहे ह्या स्पर्धे मध्ये त्यांची कामगिरी पाहून त्यांचे कौतुक करावे तेवढं थोडंच आहे त्यांना मार्गदर्शन करणारे श्री इंगोले पाटील कीर्ती इंगोले पाटील गोविंद इंगोले सतीश मिश्रा ही खुप मेहनत घेऊन ह्या रणराघिणी ना प्रशिक्षण देत आहे त्या वेळेस त्यांनी बोलताना ह्या सर्व रणराघीणी ना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.