दैनिक चालु वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
नांदेड :- कंधार तालुक्यातील तपोवन हनुमान टेकडी तेलुर येथे नामजपानुष्ठान श्री हनुमद् रुद्र यज्ञ , श्री संत १००८ प्रणवानंदजी स्वामी यांच्या तुलसी रामकथेनिमीत्ये श्री.प्रविण पाटील चिखलीकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांनी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून धार्मिक कार्यक्रमासाठी नेहमी आपले सहकार्य असेल असे ही त्यांनी म्हटले आहे, या तुलसी रामकथेला माजी आमदार श्री.शंकर अण्णा धोंडगे साहेब, श्री.विजय धोंडगे साहेब यांची ही उपस्थिती होती.श्री.संभाजीराव थुळगुडे, श्री.प्रा.मुंडे सर कोचिंग क्लासेस नांदेड , श्री.मधुकर मारोती पाये माजी सरपंच वरवंट, बालाजी पाटील बस्वदे मा.सरपंच तेलूर,शिवराज तोलबा पाटील बारशे मा.सरपंच, शंकर नाईक, सुनील, पिराजी पाटील कौसल्ये , योगेश रमेश कौंसल्ये, बालाजी आनंदा कौंसल्ये, गोविंद मारोती कौंसल्ये, व्यंकट पाटील मोरे, शंकर सदाशिव कौंसल्ये गोपाळ पाटील लाठकर ,बारूळकर साहेब ग्रा.प.तेलूर ,रहाटी,बारूळ, वरवंट,कौठा येथील नागरिक, महीला वरील सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, पोलिस पाटील, कार्यक्रर्ते, नेते सर्वांचीच उपस्थिती होती.