दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्ताने सर्व शाळा, महाविद्यालयात आरोग्य तपासणी करण्यासाठी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले जिजामाता मराठी माध्यमिक शाळा आगरवाडा शाळेत आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी डॉ चारुशीला गायकवाड आरोग्य कर्मचारी श्री अरुण कोल्हे, श्रीमती सुजाता नाकती, सौ नाकती शाळेचे मुख्याद्यापक श्री संदीप कांबळेकर, शिक्षक संदीप सुतार, श्री अंगद कांबळे, श्री नितीन म्हस्के अंकुश गाणेकर, आणि विद्यार्थी उपस्थित होते.