दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
गंगापुर प्रतिनिधि –
तालुक्यात रविवारी व सोमवारी संध्याकाळी सहा वाजेपासुनच विजांचा गडगडाट व सुसाट वादळी वारा यासह जोरदार पाऊसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकर्यांना अश्रु अनावर झाले आहे.
या अवकाळी पावसामुळे गंगापुर तालुक्यातील शेतकर्यांचे काढणीला आलेले गहु,मका,हरभरा,कांदे,तुर या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे