दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -सिद्धार्थ तायडे
बुलढाणा:
नांदुरा , तालुक्यातील ग्राम. वडनेर भोलजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यासाठी गौतम नगर मधील
नालंदा बुध्द विहार येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते शालीग्राम इंगळे हे होते . डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती गठीत करण्यात आली असता अध्यक्ष पदी राजेश सिताराम इंगळे आणि सचिव म्हणून प्रा .मंगेश इंगळे यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली उपाध्यक्ष प्रकाश मेंढे सहसचिव सुशिल इंगळे कोषाध्यक्ष विनोद इंगळे ,सुभाष सुखदेव इंगळे , संघटक अरविंद इंगळे
सल्लागार सुभाष इंगळे,भगवान इंगळे, निंबाजी इंगळे, एल एफ् मेढे , भागवत दाभाडे, शांताराम लोखंड तर सदस्य म्हणून विजय भास्कर इंगळे, सुरज मेंढे, ईश्वर मेढे, अमोल इंगळे, रोशन इंगळे (, डॉन ) अतुल दाभाडे , शुभम इंगळे, सुशांत इंगळे, प्रजवल हिवराळे, योगेश इंगळे, पंकज इंगळे, भुषण इंगळे , अंबादास इंगळे , संकेत इंगळे, संतोष तुकाराम इंगळे, पिंटु मिसाळ , राजेश मिराजी इंगळे वैभव वाकोडे संदिप इंगळे सचिन इंगळे, यशवंत जवरे, निखिल इंगळे , आकाश भिडे, विशाल मेढे यांची निवड करण्यात आली.