दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा येथील श्रीराम जन्म उत्सव श्रीरामनवमी निमित्त श्रीप्रभू रामचंद्र जन्म उत्सव आज दि 30 गुरुवार सकाळी 12 वाजता मोट्या उत्सव साजरा करण्यात आला
त्यानिमित्त हरिभक्त परायण आत्माराम जी महाराज रायवाडीकर यांचे हरिकीर्तन झाले.
कीर्तनासाठी मृदंग वादक भजनी मंडळ यांचा उपस्थित व सर्व भाविकांनी जन्मोत्सव व किर्तन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सहकार्य केले या वेळी सर्व भाविकांना कीर्तन संपल्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सर्व भाविकांना लाभ घेऊन सहकार्य केले श्रीराम भक्तांनी मोट्या प्रमाणात जन्म उत्सव साजरा केला सर्व भक्ताचे श्रीप्रभू रामचंद्र मंदिर समिती वतीने आभार मानण्यात आले