दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
कळंब शहराचे ग्रामदैवत असलेल्या व मांजरा नदीकाठी निसर्गरम्य ठिकाणी इ.स.वी. सन १८१५ मध्ये बांधले गेलेल्या पुरातन जागृत महादेव मंदिर परिसरामध्ये रविवार (दि.७ ) रोजी कळंब शहराचे ग्रामदैवत असलेल्या व मांजरा नदीकाठी निसर्गरम्य ठिकाणी इ.स.वी. सन १८१५ मध्ये बांधले गेलेल्या पुरातन जागृत महादेव मंदिर परिसरामध्ये शिवभक्त श्री अशोक आप्पा भडंगे, श्री प्रेमचंद लोढा, श्रीकांत कळंबकर, श्री मकरंद पाटील, ॲड श्री .मनोज चोंदे, या शिवभक्तांच्या वतीने मंदिर परिसरा मध्ये भाविक भक्तांच्या सोयीसाठी सिमेंट बाकडे महादेव मंदिर मंदिरास अर्पण करण्यात आले याचा लोकार्पण कार्यक्रम ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ यांचे शुभ हस्ते महादेवाची व बाकड्यांची पूजा करून संपन्न झाला यावेळी
श्री लिंबराज नाना चोंदे,
ॲड.मनोज चोंदे,श्री राजाभाऊ कोळपे, श्री मकरंद पाटील, श्रीकांत कळंबकर, श्री सुनील देशमुख,
श्री परशुराम देशमाने,
श्री माधवसिंह राजपूत, श्री प्रशांत पडवळ, सौ.ज्योतीताई सपाटे, श्री जगदीश महाजन, श्री संदीप कोकाटे श्री नारायण चोंदे, श्री बाळासाहेब कथले, श्री यश सुराणा, श्री सचिन गायकवाड यांचे सह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर परिसरामध्ये सिमेंट बाकडे लोकार्पणचा कार्यक्रम हर हर महादेव च्या घोषणा देत मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला