दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -मारकवाड तानाजी
राज्यातील नोंदणी कृत राजकीय पक्ष व संघटना यांनी अडवोकेट अण्णाराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विकास समिती स्थापन करण्यात आली .
तसेच लोकशाही बचाव महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती आज विश्राम गृह माळेगाव येथे आयोजित करण्यात आली.
नोंदणीकृत राजकीय पक्ष संघटना यांनी महाराष्ट्र विकास समिती स्थापन केली आहे या समितीच्या वतीने राज्यातील लोकसभा ,विधानसभा ,जिल्हा परिषद ,पंचायत समिती निवडणुका लढवण्यात येणार आहेत. असे अडवोकेट अण्णाराव पाटील अडवोकेट अनिरुद्ध येचाळे,डॉक्टर अंकुश नवले, संजय बोरकर प्राध्यापक सुनील वाकेकर अडवोकेट नंदेश अंबाडकर,अशोक जाधव ,गोरख गव्हाणे ,दशरथ राऊत,जिल्हाध्यक्ष मारोती राठोड,गौडगावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.