दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी माधव गोटमवाड
नांदेड / कंधार
भारतीय जनता पक्षाचे नांदेड जिल्ह्याचे विद्यमान उपाध्यक्ष भगवान राठोड यांनी दि 2 ऑक्टोबर रोजी भोजू नाईक तांडा ( बिजेवाडी ) येथे
श्री शंकर किशनराव राठोड यांच्या घरी जाऊन वयाच्या 34व्या वर्षी अल्पशा ( शुगर ) आजाराने मृत्यू पावलेल्या स्व. सिमा शंकर राठोड यांची मृत्यूपश्चात सांत्वनपर सदिच्छा भेट देऊन राठोड कुंटूबीयाचे सांत्वन केले.आस्तेवाईकपणे विचारपूस करून राठोड कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्यासाठी धिर दिला आसून या बरोबरच तांडयातील सर्व वयोवृद्ध महिला पुरुषाची भेट घेऊन तबितेची विचारपूस करून त्याच्या अडीअडची जाणूण घेतल्या सर्व तांड्यातील वयोवृद्ध महिला
पुरुषाचे आशिर्वाद घेतले.
या वेळी कृषी उत्पन बाजार समितीचे माजी संचालक श्रीराम लालू जाधव , गोविद राठोड ,शंकर राठोड ,लक्ष्मण राठोड , बालाजी राठोड ,साहेबराव राठोड , प्रा डॉ नामदेव राठोड , तुळसाबाई राठोड , पंचेफूलाबाई राठोड , आदी मंडळी या प्रसंगी उपस्थित होते .