उपसरपंच राजू लतीफ पठाण यांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सौ गायत्री योगेश बोरगुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री राजेंद्र आबा बोरगुडे सरपंच सौ निशा जगन पाठक सदस्य नवनाथ रामकृष्ण बोरगुडे मोतीराम भवर दादा बोरगुडे राजू पठाण विकास पवार सोनाली घायाळ मनीषा गवारे मंदाबाई कोटकर मिराबाई गोधडे तसेच ग्रामविकास अधिकारी कल्पेश बरू उज्वला भोईर कर्मचारी आनंदा कोटकर रोशन बोरगुडे गणेश जाधव बाळासाहेब शिंदे व ग्रामस्थ देविदास बोरगुडे वाल्मीक बोरगुडे दत्तू भवर विजय पाटील बोरगुडे नितीन बोरगुडे वाळू बोरगुडे बाबाजी डावखर वैभव गाजरे ईश्वर खताळे पद्माकर दाते सुनील बोरगुडे राहुल बोरगुडे जगन पाठक संचित बोरगुडे योगेश काका बोरगुडे सोपान बोरगुडे…