
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधि राहुल रोडे,
वडगाव शेरी – वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संतोष (लाला) खांदवे यांच्या वतीने लोहगाव परिसरातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना लहुगाव भुषण पुरस्कार व खेळ पैठणी या कार्यक्रमांमध्ये सर्वना सन्मानित करून गौरव पुरस्कार देण्यात आला यावेळेस या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित मा.सौ. प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ, पुणे शहर अध्यक्ष मा. श्री जगदीश भाऊ मुळीक ,माजी आमदार बापूसाहेब पठारे ,नगरसेवक योगेश मुळीक , नगरसेविका मुक्ताताई जगताप , नगरसेवक राहुल भंडारे संतोष भाऊ खांदवे वंदनाताई खांदवे संतोष भाऊ राजगुरू राजगुरू विजय भाऊ चौगुले शिंदे सरकार व लोहगाव मधील नागरिक उपस्थित होते.