दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि माणिक सुर्यवंशी
बाल गणेश मंडळ वझरगा येथे लाडक्या बापाची पुजा आरती करुन निरोप देण्यात आला. यावेळी विठ्ठल सुर्यवंशी, संतोष सुर्यवंशी, दत्ता बाबळे, खुशाल माने, बालाजी सुर्यवंशी,बापूराव वझरगेकर, दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि माणिक सुर्यवंशी, सुरेश सुर्यवंशी, देविदास सुर्यवंशी, राजेंद्र कोकणे, गंगाधर सुर्यवंशी, बालाजी औरादे, जळबा कोकणे, अंकुश सुर्यवंशी, संजय सूर्यवंशी, विठ्ठल वझरगेकरयांची , अनिल कोकणे, विठ्ठल कोकणे, गणेश सुर्यवंशी, अनेक गणेश भक्तांची प्रमुख उपस्थिती होती.