दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
तालुक्यातील मौजे वाघलखेडा येथे समर्थ विद्यालय अंबडच्या माजी विद्यार्थी यांचा आयोजित करण्यात आला होता सदरील स्नेह मिळाला नागपूर नांदेड परभणी औरंगाबाद जालना तलवाडा अंबड मुंबई येथील माजी विद्यार्थी एकत्र आली होती या कार्यक्रमाला संबोधित करताना शंकर जाधव म्हणाले की आपल्या शाळेने आपल्या आयुष्याची भाकरी दिली असून मधमाशी प्रमाणे ज्ञानाचे कण वेचून आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आहे आज आपण जुने क्षण आणि नाते नव्याने साजरी करण्यासाठी एकत्र आलो आहोत असे सांगून शाळेतील जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात आला होता या कार्यक्रमाला ऋषिकेश वाघुंडे शंकर जाधव विजय पवार कैलास शेरे प्रकाश पवार अशोक गोरे श्रीपाद कुलकर्णी किसन राऊत वैशाली देहडकर सुरेखा मिरकड वैशाली कनकदडे सुनिता वाघुडे सारिका डोणगावकर शीला काळे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन व सूत्रसंचालन किसन राऊत यांनी केले