दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा
तालुक्यातील केहाळ वडगाव येथे युवा नेते इंजि माधवभाऊ यांचा १३ एप्रिल रोजी सप्ताह निमित्त भेटी दरम्यान त्यांचा शाल श्रीफळ देऊन केहाळ वडगाव येथील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला माळेगाव येथे त्यांनी तीन दिवसीय सत्संगाचे आयोजन केले होते गुरुवार रोजी केहाळ वडगाव येथील सप्ताहास भेट अशा धार्मिक सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात चांगले काम करणाऱ्यांचे कौतुक झाले पाहिजे या उद्देशांनी गावकर्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रामेश्वरगोरखनाथ राठोड ,सेवकराम राठोड ,पंढरीनाथ चव्हाण ,गजानन चव्हाण ,भगवान चव्हाण ,करण राठोड ,स्वप्नील राठोड ,विजय राठोड यांच्यासह पंढरीनाथ दवणे योगेश नाईक, दिपक दवणे, गणेश दवणे शंकर नाईक दत्तराव, बालासाहेब दवणे,अविनाश दवणे गजानन नाईक, विजय दवणे, रामभाऊ दवणे, बालासाहेब नाईक ज्ञानेश्वर दवणे,सोहम दवणे ओंकार नाईक ओंकार दवणे श्याम दवणे किरण दवणे,अशोक नाईक, दत्तराव नाईक, कृष्णा दवणे,वसंत हर्बक, परमेश्वर दवणे योगेश दवणे, प्रकाश दवणे पवन दवणे,वैष्णव दवणे,व्यंकटेश नाईक भरत दवणे,सतीश दवणे, नवनाथ नाईक हनुमान दवणे पवन दवणे, सोमेश दवणे, परमेश्वर दवणे, शिवहारी दवणे, गोपाल दवणे, पवन दवणे, अरविंद दवणे, रामेश्वर दवणे, निवृत्ती दवणे, गोपाल दवणे,भागवत दवणे,कृष्णा हरणे उमेश दवणे,विठ्ठल दवणे,पवन नाईक, नारायण सिरसाट, सुदर्शन दवणे ,प्रशांत दवणे, शुभम दवणे, ऋषीं दवणे, समाधान दवणे,सचिन दवणे, पंकज दवणे, हरी दवणे,सचिन नाईक ओंकार दवणे भगवान नाईक,नंदकिशोर दवणे,संतोष दवणे, प्रल्हाद दवणे,नाईक माऊली दवने, संभाजी दवणे भगीरथ दवणे पांडुरंग दवणे सिद्धेश्वर दवणे विशाल दवणे अरविंद दवणे उमेश शिरसाठ दवणे गजानन दवणे धनंजय दवणे, संदेश दवणे,शुभम मुसळे विशाल दवणे श्रीहरी दवणे, आदित्य दवणे.गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.