दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी- ज्ञानेश्वर साळुंके
जालना ते मेहकर महामार्गावर दुपारी साडेतीन च्या सुमारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुशील विलास तायडे वय 22 रा पोखरी सिंदखेड ता,जि जालना गाडी न. MH 21 BX 0563 या तरुणास जालना मेहकर रोडवरील ब्रिज समोर धडक दिल्याने गंभीर जखमी झाला
व अज्ञात वाहन हे कट मारून निघून गेले या वेळी जालना येथून जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज या संस्थेची अंबुलन्स घटनास्थळी दाखल होऊन पेशंट ला पुढील उपचारासाठी जालना येथील सरकारी दवाखाना घाटी येथे दाखल केले आहे