
दैनिक चालु वार्ता
कोल्हापूर प्रतिनिधी
शहाबाज मुजावर
कोल्हापूर :- आयटीआय परिसरातील तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले होते.यातील एका रुग्णाचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला असून हा अहवाल आल्यानंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय . आता महापालिका आरोग्य विभाग पुढील कारवाई करत आहे . ओमिक्रॉन बाधित असलेली व्यक्ती ही सी एआहे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे सर्व स्वॅब घेतले जाणार आहेत संबंधित तर व्यक्तीची पत्नी व्यवसायानं डॉक्टर आहे शिवाय त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोधही सुरू असून आता महापालिका आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून पुढील कारवाई केली जाणार आहे . देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढतच चालली आहे.त्यातच आज कोल्हापुरात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून नागरिकांत भीतीचं वातावरण पसरलंय.कोल्हापुरातील आयटी पाठीमागे असणाऱ्या हनुमान नगरातील एकच कुटुंबातील चार व्यक्तींना कोरोना झाला होता.यापैकी दोघांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यात ४ पैकी ३ व्यक्तींचे नमुने ओमिक्रॉनच्या साठी पुढे पाठवण्यात आले होते त्यातला एक रुग्ण पॉझिटिव्ह आला आहे