दैनिक चालु वार्ता
कोल्हापुर पन्हाळा प्रतिनिघी,
कोल्हापूर बॉलीवूडमध्ये ब्लॅक ऍड व्हाईट आणि कलरच्या जमान्यात मेक-अपमन म्हणून काम पाहिलेले येथील ज्येष्ठ रंगभूषाकार अकबर ईस्माईल मुश्रीफ(वय90,रा.मोरे कॉलनी)यांचे शनिवारी वार्धक्याने निधन झाले.जुन्या काळात मुश्रीफ यांनी मुंबईतील बॉम्बे टॉकीज आणि जी.पी सिप्पी प्रॉडक्शनमध्ये मेकअपमन म्हणून काम केले होते.आहे त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुले,सुना,मुलगी,नातवंडे आसा परिवार आहे.